शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस 'सरकारी जबाबदारी' सोडण्यावर ठाम.. भाजपाचा पुढचा प्लॅन ठरला?
2
Sanjay Raut : "लांडग्यानं वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होत नाही; स्वत:ला आरशात पाहावं"; राऊतांचा टोला
3
हृदयद्रावक! लग्नाआधी विपरित घडलं, मेहंदी समारंभात नाचताना नवरीला मृत्यूने गाठलं अन्...
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार!
5
'फलंदाजांचा कर्दनकाळ' ट्रेंट बोल्टची निवृत्तीची घोषणा; तडकाफडकी घेतला निर्णय, IPLचे काय?
6
"कोणाचा हात तर कोणाचा पाय तुटला; मदतीसाठी लोक जोरजोरात ओरडत होते, किंचाळत होते..."
7
एअर इंडिया उघडणार पायलट ट्रेनिंग स्कूल; दरवर्षी मिळणार १८० जणांना प्रशिक्षण
8
Trent Boult चा क्रिकेटला रामराम! न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भावूक
9
विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली, १० वर्षे लिव्ह इनमध्ये राहिली अन् नंतर मिळाला धोका
10
"सत श्री अकाल!" अमेरिकेच्या अभिनेत्याला दिलजीत दोसांजने शिकवली पंजाबी; धमाल व्हिडीओ व्हायरल
11
पावसाला दोष देऊ नका, पाकिस्तान जिंकण्यासाठी पात्र नव्हताच; 'वीरू'ने लायकी काढली
12
"अयोध्येत भाजपाचा झालेला पराभव म्हणजे..."; राहुल गांधी यांनी लगावला सणसणीत टोला
13
Dolly Chaiwala Net Worth: परदेशीही आहेत डॉली चायवाल्याच्या चहाचे चाहते, सेलेब्सपेक्षा अधिक कमाई; नेटवर्थ जाणून थक्क व्हाल
14
Video - भीषण पाणीटंचाई! दिल्लीमध्ये टँकर दिसताच तुटून पडतात लोक, पाण्यासाठी मोठी गर्दी
15
"सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा"; लक्ष्मण हाकेंचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही
16
भाजपचे नवे अध्यक्ष मागासवर्गीय किंवा ओबीसी?; विनोद तावडेंनंतर आता नव्या नेत्याचे नाव आघाडीवर
17
पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला, खासदार निलेश लंकेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, कारण...
18
मातृत्व विमा घेताना कोणती काळजी घ्यावी? कोणते लाभ मिळतात, कसा निवडाल प्लान? जाणून घ्या
19
WI vs AFG : वेस्ट इंडिजच्या विजयाचा चौकार! १०४ धावांनी सामना जिंकला; अफगाणिस्तानचा विजयरथ रोखला
20
विमान खरेदी करणारे पहिले भारतीय, घालायचे २४८ कोटींचा 'पटियाला नेकलेस'; रंजक आहे 'या' महाराजांची कहाणी

नंदुरबारात दीड लाखाच्या तिजोरीसह १२ हजारांची रोकड लांबवली

By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: April 21, 2023 6:41 PM

शहरातील धुळे रोड भागात उज्ज्वल ऑटोमोटिव्ह या चारचाकी वाहनांच्या शोरूममधून चोरट्यांनी दीड लाख रूपये किमतीची डिजिटल तिजोरी चोरून नेली.

नंदुरबार : शहरातील धुळे रोड भागात उज्ज्वल ऑटोमोटिव्ह या चारचाकी वाहनांच्या शोरूममधून चोरट्यांनी दीड लाख रूपये किमतीची डिजिटल तिजोरी चोरून नेली. या तिजोरीत १२ हजार रुपयांची रोकड होती. गुरुवारी सकाळी शोरूम उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला.

उज्ज्वल ऑटोमोटिव्हच्या शोरूममध्ये गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत आतील १ लाख ५० हजार रूपये किमतीची डिजिटल तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पासवर्ड असलेली ही तिजोरी न उघडल्याने चोरट्यांनी वजनी तिजोरी उचलून नेत पळ काढला. सकाळी शोरूम उघडल्यानंतर कर्मचारी आत आल्यावर त्यांच्या लक्षात आला.

या तिजोरीमध्ये १२ हजार ३२० रुपयांची रोकड असल्याची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी ब्रँच मॅनेजर देवेंद्र जीवन पाटील यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत.