शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

हॉटेल कामगारावर काचेच्या बाटलीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:14 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हॉटेलमध्ये मोबाईल चार्र्जींगला लावला नाही याचा राग येवून एकाने काचेची बाटली फोडून वार केल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : हॉटेलमध्ये मोबाईल चार्र्जींगला लावला नाही याचा राग येवून एकाने काचेची बाटली फोडून वार केल्याची घटना शहादा येथे २१ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी शहादा पोलिसात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रशांत चंद्रसिंग गिरासे, रा.मलोणी, ता.शहादा असे संशयीताचे नाव आहे. घटनेत पवन अमरसिंग वसावे व गणेश पाटील हे जखमी झाले. पोलीस सूत्रांनुसार, हॉटेल नंदनवन येथे प्रशांत चंद्रसिंग गिरासे हे गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथे काम करणारे पवन वसावे यांना त्यांचा मोबाईल चार्र्जींगसाठी लावून देण्याचे सांगितले. परंतु वसावे यांनी ते ऐकले नाही. त्याचा राग येवून गिरासे यांनी वसावे यास जातीवाचक शिविगाळ करून मारहाण केली.टेबलावरील काचेची बाटली फोडून वार केला. यावेळी गणेश पाटील हे मध्यस्थी करण्यास गेले असता त्यांच्यावरही काचेच्या बाटलीचा वार झाला. त्यामुळे दोघे जखमी झाले.याबाबत पवन वसावे यांनी फिर्याद दिल्याने प्रशांत गिरासे यांच्याविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि जातीवाचक शिविगाळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपअधीक्षक पी.टी.सपकाळे करीत आहे.