शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

घरकाम करणा:या महिलेकडून दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सव्वा लाखाचे दागिने लंपास करून त्याची कबुली देऊनही परत न करणा:या घरकाम करणा:या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शहादा येथे ही घटना घडली़  सविता सुरेश जोशी (62) रा़ महात्मा गांधी नगर, यांच्या घरी कामास असलेल्या देवकाबाई सुनील जसावत रा़ नवीन पोस्ट मागे, शहादा ह्या महिलेने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सव्वा लाखाचे दागिने लंपास करून त्याची कबुली देऊनही परत न करणा:या घरकाम करणा:या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शहादा येथे ही घटना घडली़  सविता सुरेश जोशी (62) रा़ महात्मा गांधी नगर, यांच्या घरी कामास असलेल्या देवकाबाई सुनील जसावत रा़ नवीन पोस्ट मागे, शहादा ह्या महिलेने 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास 38 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, 4 ग्रॅम वजनाच्या अंगठय़ा, दीड ग्रॅम वजनाचे पेंडल असा 1 लाख 20 रूपयांचा ऐवज चोरून नेला होता़ ही बाब लक्षात आल्यानंतर सविता जोशी यांनी विचारणा केल्यानंतर चोरी केल्याची कबुली देत दागिने परत करण्याचे देवकाई जसावत यांनी म्हटले होत़े मात्र दोन दिवसात दागिने न आणून दिल्याने महिलेविरोधात सविता जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े