नंदुरबारात हिना गावीत २४ हजार ६७६ मतांनी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:43 AM2019-05-23T11:43:06+5:302019-05-23T11:43:12+5:30

नंदुरबार: नंदुरबार लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ़ हिना गावीत यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे़ त्या तब्बल २४ हजार ६७६ ...

Hina in Nandurbar is leading 24,676 votes | नंदुरबारात हिना गावीत २४ हजार ६७६ मतांनी आघाडीवर

नंदुरबारात हिना गावीत २४ हजार ६७६ मतांनी आघाडीवर

googlenewsNext


नंदुरबार: नंदुरबार लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ़ हिना गावीत यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे़ त्या तब्बल २४ हजार ६७६ मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे़ अ‍ॅड़ के़सी़ पाडवी यांना २ लाख ६० हजार ९८२ तर डॉ़ हिना गावीत यांना २ लाख ८५ हजार ६५८ इतकी मत पडलेली आहेत़ एकूण २७ फेऱ्या होणार आहेत़ दरम्यान, सकाळी ८ वाजेपासून सुरुवातीला टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती़ नंदुरबार येथील खोडाई माता रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली होती़ मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे़

Web Title: Hina in Nandurbar is leading 24,676 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.