शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

उसनवारीच्या वादातून जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उसनवार दिलेल्या पैशाच्या वादातून एकास चौघांनी बेदम मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उसनवार दिलेल्या पैशाच्या वादातून एकास चौघांनी बेदम मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम हिसकावून नेली़ ही घटना शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली़ संदीप सुरेश धनगर रा़ गोकुळधाम पार्क, शहादा याने राजकुमार आगळे याच्या आईकडून सात हजार रुपये उसनवार घेतले होत़े त्याच्या वसुलीसाठी आगळे याने संदीप याच्याकडे तगादा लावला होता़ दरम्यान शनिवारी संदीप व त्याचा मित्र लोणखेडा बायपासवरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता़ याठिकाणी राजकुमार हाही आला़ यावेळी राजकुमार याच्यासह त्याचा मित्र लल्ला शर्मा, आकाशा वाडिले व आणखी एक अनोळखी अशा चौघांनी संदीप यास मोटारसायकलवर बसवून नवीन बसस्थानकात नेऊन हाताबुक्की आणि काठीने बेदम मारहाण करत त्याच्याजवळ असलेला साडेसहा हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि दोन हजार रुपये रोख  अशी रक्कम हिसकावून नेली़ यात संदीप यासह डोके आणि पाठीवर गंभीर दुखापत झाल्याने तो जखमी झाला होता उपचार पूर्ण झाल्यानंतर रविवारी दुपारी याप्रकरणी संदीप धनगर याने शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन राजकुमार आगळे, लल्ला शर्मा, आकाश वाडिले व आणखी एक अशा चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक कचरे करत आहेत़