शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
2
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
3
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
4
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
5
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
6
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
7
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
8
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
9
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
10
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
11
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
12
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
13
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
14
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
15
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
16
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
17
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
18
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
19
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
20
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ

कोरोनाबाधीत पाच जणांचा मंगळवारी झाला मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:30 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात पाच कोरोना रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना २६ जानेवारी रोजी घडली. यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात पाच कोरोना रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना २६ जानेवारी रोजी घडली. यात शहादा तालुक्यातील दोन तर तळोदा, नवापूर व धडगाव तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. चार पुरुष व एक महिला त्यात आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मृतांची संख्या देखील २०० पर्यंत पोहचली आहे. एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना २६ जानेवारी रोजी घडली. मृतांमध्ये शहादा तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे. त्यात ८० व ८२ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. नवापूर तालुक्यातील ६६ वर्षीय पुरुष, तळोदा तालुक्यातील ६७ वर्षीय पुरुष तर धडगाव तालुक्यातील ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. पाच जणांचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या आता २०० पर्यंत पोहचली आहे. आतापर्यंत सर्वाधिक मृत्यूची नोंद ही नंदुरबार तालुक्यात ७४, शहादा तालुक्यात ७१ इतकी झाली आहे. याशिवाय तळोदा तालुक्यात २९, नवापूर तालुक्यात १८, अक्कलकुवा तालुक्यात चार, धडगाव तालुक्यातील चार जणांचा समावेश आहे.