शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अखेर चौधरी चहा थर्मासमध्येच झाला गार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:09 PM

नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारच्या चौधरी चहाचे कितीही कौतुक केले असले तरी प्रत्यक्षात या चहावाले चौधरी बाबांना ...

नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारच्या चौधरी चहाचे कितीही कौतुक केले असले तरी प्रत्यक्षात या चहावाले चौधरी बाबांना पोलिसांनीच बाहेर रोखल्याने त्यांचे पंतप्रधानांना चहा पाजण्याचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी एका व्हीडीओ कॉन्फरन्सच्या कार्यक्रमात नंदुरबारच्या चौधरी चहाचे कौतुक केले होते. आपण स्वत: ही चहा या भागात आल्यानंतर आवर्जून प्यायचो, असेही सांगितले होते. त्यांच्या या कौतुकाने नंदुरबारचे चौधरी चहा विक्रेते रामदास चैत्राम चौधरी हे चर्चेत आले होते. पंतप्रधानांना एकवेळा चहा पाजावा, असे त्यांचे स्वप्न होते. त्यानुसार २२ एप्रिलच्या नंदुरबार येथील नरेंद्र मोदी यांच्या सभेबाबत त्यांना उत्सुकता लागून होती. या दौऱ्यात आपले स्वप्न पूर्ण होईल असा आशावाद त्यांना होता. त्यासाठी पूर्वसंध्येला त्यांनी सभेतील प्रवेश व मोदी यांना भेटण्यासाठी पास मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पास त्यांना मिळाला नाही. तरीही त्यांच्यासाठी स्पेशल चहा बनवून ते सभास्थळी गेले. परंतु पोलिसांनीच प्रवेश नाकारल्याने त्यांचा चहा थर्मासमध्येच गार झाला. विशेष म्हणजे सभेच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदी यांनी चौधरी चहाचे तोंड भरुन कौतुक करीत त्यातून नंदुरबारशी जुळलेले नाते सांगत होते. आपले हे कौतुक रामदास चौधरी मात्र रखरखत्या उन्हात सभा मंडपाबाहेरच ऐकत होते.