शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

पोषण आहार वाटणा:या सेविकेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:03 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील धानोरा येथे पोषण आहार वाटप करणा:या अंगणवाडी सेविकेला मारहाण करुन तिची ओढाताण करुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील धानोरा येथे पोषण आहार वाटप करणा:या अंगणवाडी सेविकेला मारहाण करुन तिची ओढाताण करुन विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शनिवारी सकाळी 9 वाजता ही घटना घडली़ धानोरा येथील अंगणवाडीत नियुक्त असलेली सेविका शनिवारी सकाळी नियमितपणे काम करत असताना राजू रामसिंग वसावे रा़ धानोरा हा आला़ त्याने सेविकेस मज्जाव करत घालवून देण्याचा प्रयत्न केला़ सेविकेने त्यास विरोध केला असता, त्याने तिला गालावर चपलेने मारहाण करुन ओढाताण केली़ यावेळी तिच्या बचावासाठी आलेल्या पतीसह बेदम मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ दरम्यान महिलेसोबत लज्जा येईल असे कृत्य करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ याबाबत पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित राजू वसावे याच्याविरोधात नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े संशयिताची आई पूर्वी याठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती़ त्याजागी सेविकेची नियुक्ती झाल्याचा राग मनात धरुन संशयित राजू याने सेविकेला मारहाण करुन विनयभंग केल्याची माहिती देण्यात आली आह़े