शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

जमाना ग्रामीण रूग्णालयात 740 रूग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:53 PM

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर : अक्कलकुवा तालुक्यातील जमाना ग्रामीण रुग्णालयात सर्वरोग  व दंतरोग चिकित्सा शिबिरात 740 लाभाथ्र्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ यातील 72 रूग्णांना जिल्हा रूग्णालयात 22 फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आह़े शिबिराचे उद्घाटन खासदार डॉ़ हीना गावित यांच्या हस्ते करण्यात आल़े कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ़ विजयकुमार गावित, भाजपा ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर : अक्कलकुवा तालुक्यातील जमाना ग्रामीण रुग्णालयात सर्वरोग  व दंतरोग चिकित्सा शिबिरात 740 लाभाथ्र्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ यातील 72 रूग्णांना जिल्हा रूग्णालयात 22 फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आह़े शिबिराचे उद्घाटन खासदार डॉ़ हीना गावित यांच्या हस्ते करण्यात आल़े कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ़ विजयकुमार गावित, भाजपा प्रदेश सदस्य नागेश पाडवी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ रघुनाथ भोये. जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, जिल्हा परिषद सदस्य नितेश वसावे, डॉ़ राजेश वसावे, जमाना सरपंच सुनिता वसावे, राजमोई सरपंच जयमल पाडवी, मोलगी सरपंच मनोज तडवी, अशोक राऊत, दिनकर पाडवी, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष धनसिंग वसावे, सुनिल राहसे, भूषण पाडवी, माजी सरपंच सांगल्या वसावे, भरत पाडवी आदि मान्यवर उपस्थित होत़े खासदार डॉ़ हीना गावीत यांनी रूग्णांसोबत संवाद साधत आरोग्याचे प्रश्न जाणून घेतल़े या शिबिरात डॉ़ गणेश पवार, डॉ़राजेश वसावे, डॉ़ संजय गावीत, डॉ़ नरेश पाडवी, डॉ़ शंकर वळवी, डॉ़व्ही. जी. पाटील, डॉ़ जयसिंग पाडवी, डॉ़ वंदना सोनोने, डॉ़ संदीप वसावे यांनी रुग्ण लाभाथ्र्यांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केला़यशस्वीतेसाठी जमाना ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचा:यांनी परिश्रम घेतल़े