शहरं
Join us  
Trending Stories
1
Ghatkopar Hording Collapse: चौघांचा मृत्यू, ५१ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
2
KKRचा संघ QUALIFIER 1 साठी पात्र, LSG चे आव्हानं संपल्यात जमा! अहमदाबादहून Live Updates 
3
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
4
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
5
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
6
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
7
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
8
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
9
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
11
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
12
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
13
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
14
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
15
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
16
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
17
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
18
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
19
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
20
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला

आश्रमशाळेतील विद्याथ्र्याचा मृत्यू, संतप्त जमावाची तळोदा प्रांताधिंकारी व तहसीलदारांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:42 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सलसाडी, ता.तळोदा येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्याथ्र्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत जमावाने तळोदा आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा प्रांताधिकारी विनय गौडा व तहसीलदार योगेश चंद्रे यांना मारहाण केली. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सचिन चंद्रसिंग ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सलसाडी, ता.तळोदा येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्याथ्र्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत जमावाने तळोदा आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा प्रांताधिकारी विनय गौडा व तहसीलदार योगेश चंद्रे यांना मारहाण केली. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सचिन चंद्रसिंग मोरे (11) रा.गढीकोठडा, ता.तळोदा हा पाचवीचा विद्यार्थी सकाळी आश्रमशाळेतील कुपनलिकेचे बटन सुरू करण्यासाठी गेला असता त्याला शॉक लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही बाब गावातील लोकांना व पालकांना समजताच शेकडोंचा जमाव शाळेत जमला. या ठिकाणी भेट देण्यासाठी आदिवासी प्रकल्प अधिकारी विनय गौडा व तहसीलदार योगेश चंद्रे गेले असता त्यांना जमावाच्या संतापाला सामोरे जावे लागले. जमावाने दोघांना धक्काबुकी करीत मारहाण देखील केली. दोघे त्यात जखमी झाले. दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यासंदर्भात दुपारी उशीरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे आदिवासी विकास विभागात खळबळ उडाली आहे.