शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

विधीसेवा प्राधिकरणतर्फे नंदुरबारात संविधान सप्ताह जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार येथील जिल्हा विधिसेवा प्राधिकरणतर्फे संविधान दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. ििजल्हा व सत्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार येथील जिल्हा विधिसेवा प्राधिकरणतर्फे संविधान दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. ििजल्हा व सत्र न्यायाधिश प्रमोद तरारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव सतिष मलीये, माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, शिक्षण निरिक्षक दिनेश देवरे उपस्थित होते. रॅली नेहरू चौक, हाट दरवाजा, कपडा बाजार, जुनी नगरपालिका, अंधारे चौक , मार्गे हि.गो. श्रॉफ महाविद्यालयात नेण्यात आली. या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला. यावेळी प्राचार्या सुषमा शहा, उपमुख्याध्यापक राजेश शहा, प्रा. चंद्रकांत सोनवणे, विधी प्राधिकरणाचे अधीक्षक चंद्रकांत धाकड, बी.एन.सोनवणे, राजेद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.समारोपप्रसंगी हि.गो. श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे भारताचे संविधान व मूलभूत कर्तव्ये याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश पाटील तर आभार प्रा. प्रशांत बागुल यांनी मानले. या जनजागृती रॅलीत एकलव्य कनिष्ठ महाविद्यालय, कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालय, दुर्गाबाई रघुवंशी कनिष्ठ महाविद्यालय, हि.गो. श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.