शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
3
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
4
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
5
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
6
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
7
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
8
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
9
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
10
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
11
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
12
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
13
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
14
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
15
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
16
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
17
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
18
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
19
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
20
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर

काँक्रीट कचरा पुनर्रवापर काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बांधकाम क्षेत्रात काँक्रीट कच:याचा पुर्नवापर या विषयावर अभियंता दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.  ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बांधकाम क्षेत्रात काँक्रीट कच:याचा पुर्नवापर या विषयावर अभियंता दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात भारतर} सर मोक्षगुंडम विश्वेैेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा अभियंता असोसिएशन तर्फे अभियंता दिन साजरा करण्यात आला. उद्घाटन डॉ. संजय कोयंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल पवार, अमरदीप मोरे, योगेश वाघ, असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पटेल, मिलिंद शहा, महेश चौधरी ,सुभाष चौधरी, विलीन धुरकुंडे ,संजय देसले, कमलेश चौधरी, फिरदोस लोखंडवाला, दिग्विजय नरसे, डॉ. संजय उपाध्ये आदी उपस्थित होते.कार्यक्रमात कोयंडे यांनी बांधकाम क्षेत्रात काँक्रीट कच:याचा पुनर्वापर या विषयावर माहिती दिली. तर डॉ.संजय उपाध्ये यांनी ‘मन करा रे प्रसन्न’ या विषयावर बोलताना सांगितले की, वाईटातून चांगले शोधले पाहिजे. मन प्रसन्न असेल तर सर्वसिद्धी प्राप्त होत असते. मन अप्रसन्न होण्याची कारणे शोधली पाहिजे. आनंदी देशांच्या यादीत भारत 135 व्या नंबर वर आहे. मनात काही धरून ठेवले तर तुमचा रक्तप्रवाह मोकळा वाहत नाही. मन मोकळे जगता आले पाहिजे जिथे उणीव आहे तेथे जाणे हा नैसर्गिक स्वभाव आहे. नोकरीवरून घरी गेल्यानंतर माणसाने स्वभावात बदल करून वडील व मित्र बनले पाहिजे. इंग्रजी शिक्षणात आत्मा व मातीचे नाते नाही म्हणून इंग्रजी  शिक्षणाची  वाईट परिस्थिती आहे. जात्याचे दोन दगड म्हणजे आईबाप आत मध्ये विद्याथ्र्यांचे धान्य व त्यातून बाहेर पडते ते विद्यापीठ अशी अवस्था आहे. घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचे काम पुरुषाचे आहे. निरोगी व विनोदी पुरुष हे समृद्ध घराचे लक्षण आहे. जीवन जगणे हा बुद्धिबळाचा डाव आहे. त्यातील खेळी खेळता आली पाहिजे, कोणते प्यादे केव्हा चालवायचे ते कळले पाहिजे. असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुहास जानवे यांनी मानले.