शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

प्रतिबंधीत रस्त्यांवरून वाहनांची ये-जा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गणेशोत्सव काळात मोठा मारुती ते जळका बाजार आणि सोनार खूंट ते साक्री नाका या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गणेशोत्सव काळात मोठा मारुती ते जळका बाजार आणि सोनार खूंट ते साक्री नाका या रस्यांवर तीन व चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असतांनाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या रस्त्यांवर वारंवार वाहतूक ठप्प होत असते. पोलीसांनीच त्यांच्या विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचा हा प्रकार असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.गणेशोत्सवाच्या काळात शिवाजीरोड आणि टिळक रोडवर मोठ्या प्रमाणावर रहदारी खोळंबते. शिवाजीरोड ते मोठा मारुती मंदीरापर्यंतच्या रस्त्यावर दादा गणपती तसेच इतर मोठ्या मंडळांचे गणपती आहेत. शिवाय टिळक रोड ते साक्रीनाका दरम्यान बाब गणपती व इतर मंडळांचा गणपती आहे. त्यामुळे या काळात या मार्गावर तीन व चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. तसा अधिकृत आदेश पोलीस अधीक्षकांनी २० आॅगस्ट रोजीच काढला होता.या भागात ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना सुचीतही करण्यात आले होते. असे असतांनाही पहिल्या दिवसापासून या आदेशाचे पालनच झाले नसल्याचे चित्र आहे. सर्रास चार चाकी वाहने व तीन चाकी प्रवासी वाहने या रस्त्यांवरून ये-जा करतात.वाहतूक पोलिसांची ड्युटी या भागात लावणे आवश्यक असतांना वाहतूक पोलीस शहराच्या चारही बाजुंच्या रस्त्यांवर उभे राहून आपल्या टार्गेटसाठी दंडाच्या पावत्या फाडण्यात व्यस्त असतात. त्यामुळे पोलीस उपअधीक्षकांच्या आदेशाला त्याच्याच विभागाने जुमानले नसल्याच्या प्रतिक्रिया शिवाजीरोड आणि टिळक रोडवरील नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.आता किमान गणेशोत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसात तरी या आदेशाची कडक अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा शहरवासीयांमधून तसेच या भागातील गणेश मंडळ कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.