शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चेतक फेस्टीवल : अश्वनृत्य स्पर्धेला प्रेक्षकांची भरभरुन मिळाली दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलमध्ये सोमवारी अश्व नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होत़ेया वेळी घोडय़ांच्या विविध कसरतींनी उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केल़े घोडय़ांच्या करामती पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती़या अश्व स्पर्धेत जवळ-जवळ 22 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता़ रात्री उशिरार्पयत या नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या़ या स्पर्धेसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलमध्ये सोमवारी अश्व नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होत़ेया वेळी घोडय़ांच्या विविध कसरतींनी उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केल़े घोडय़ांच्या करामती पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती़या अश्व स्पर्धेत जवळ-जवळ 22 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता़ रात्री उशिरार्पयत या नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या़ या स्पर्धेसाठी गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रातून अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता़ अश्वांच्या लयबध्द नृत्यांनी सगळ्यांनाच खिळवून ठेवले होत़े अश्वांच्या थाळी नृत्य स्पर्धेत चारही पाय गोलाकार थाळीवर ठेवून अश्वांनी नृत्य सादर केल़े त्याच प्रमाणे काही अश्वांनी एकावर एक ठेवलेल्या अरुंद पलंगावर नृत्य सादर केल़े काही अश्वांनी बुलेटवर उभ राहून नृत्य सादर केल़े अश्वाचे मालक थाळी, डफली वाजवत होते, तर त्यांचे अश्व त्या तालावर आपले पाय थिरकवत नृत्य सादर करीत होत़े त्याच प्रमाणे काही अश्वांकडून केवळ दोन्ही पायांचा वापर करुन नृत्य सादर करण्यात आल़े याला उपस्थित प्रेक्षकांनीही ताळ्या वाजवून दाद दिली़ यावेळी अश्वांसोबतच अश्व मालकांनीही आपल्या अश्वासोबत चित्तथराकर कसरती सादर केल्या़ राजस्थानी नृत्यासोबतच विविध वाद्यांच्या आविष्कार पाहून अश्व प्रेमींना आपण राजस्थानातच असल्याचा आभास होत होता़ अनेक अश्वांनी टेबल, खुर्ची, पलंग, बुलेट, थाळी आदी अरुंद साहित्यांवर चित्तथरारक प्रात्याक्षिके करुन दाखवली़