शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

चोरीला गेलेल्या दीड लाखांची जबाबदारी घेत जपला मैत्रीचा अनोखा बंध..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:41 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : चोराने एक लाख 60 हजार रुपयांवर एकीकडे हात साफ करुन पोबारा केला तर दुसरीकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : चोराने एक लाख 60 हजार रुपयांवर एकीकडे हात साफ करुन पोबारा केला तर दुसरीकडे संबंध जपतांना चोरीस गेलेली रक्कम स्वत: भरुन देण्याची तयारी मित्राने दर्शवली. गुरुवारी दुपारी बसस्थानकासमोर हा प्रकार घडला.शहरातील छोटू चौधरी या युवकाने एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेतून गुरुवारी दुपारी दोन लाख  90 हजार रुपयांची रक्कम काढली. शंभर रुपयांच्या नोटांचे बंडल घेऊन ते बसस्थानकासमोरील परिचयातील पिंटू भरवाड यांच्या दुकानावर आले. काढलेल्या  रकमेपैकी एक लाख 30 हजार रुपयांचा भरणा त्यांना अन्य खाजगी बँकेत करावयाचा असल्याने एक  लाख 60 हजार रुपये पिंटू भरवाड यांना देऊन ते बँकेत निघून गेले. रकमेचा भरणा करुन निघत असताना त्यांना ठेवलेले एक लाख 60 हजार रुपये चोरीस गेल्याचा दूरध्वनी संदेश प्राप्त झाला. बसस्थानक परिसरात कार्यरत सीसीटीव्ही कॅमे:याच्या सहाय्याने गजबजलेल्या दुकान व परिसरातून कुणी एवढी रक्कम नेली याचा मागोवा  घेण्याचा प्रय} करण्यात आला. मात्र तो प्रय} अयशस्वी ठरला. अज्ञात चोरटय़ाने रक्कम लांबवल्याचे स्पष्ट झाले. चोरटय़ाने हात साफ  करुन रक्कम लांबवली मात्र भरोसा ठेवून आपल्याकडे ठेवलेली  रक्कम चोरीस गेल्याने ती रक्कम  भरुन देण्याचे आश्वासन पिंटू  भरवाड यांनी छोटू चौधरी यांना दिल्याने पोलिसांर्पयत ही बाब नेण्यात आली नाही. वर्दळीच्या बसस्थानकासमोरील दुकानात हा प्रकार घडल्याने चोरटय़ांविषयीच्या भितीत शहरात वाढ झाल्याचे चित्र आहे.