लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) संविधान साक्षर ग्रामअंतर्गत तालुक्यातील पातोंडा येथील सरदार पटेल माध्यमिक विद्यालयात शिबिर घेण्यात आले़ यावेळी अॅड़ शुभांगी चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन प्रभाकर भिक्कन पटेल, मुख्याध्यापक कैलास पाटील, समतादूत मिनाक्षी दांडवेकर, सारिका दहिवेलकर, ब्रिजलाल पाडवी उपस्थित होते़ अॅड़ चौधरी यांनी बालविवाह प्रतिबंध व बालमजूरी कायदा याविषयावर मार्गदर्शन केले़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}