शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

नंदुरबार, शहाद्याहून धुळे, नाशिक, पुणे बस सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आंतरजिल्हा बस वाहतुकीला परवाणगी दिल्यानंतर नंदुरबार व शहादा आगारातून धुळे, नाशिक, पुणे शहरासाठी बससेवा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आंतरजिल्हा बस वाहतुकीला परवाणगी दिल्यानंतर नंदुरबार व शहादा आगारातून धुळे, नाशिक, पुणे शहरासाठी बससेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.नंदुरबार आगारातून गुरुवारी २६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात धुळेसाठी दर एक तासात बस सोडण्यात येणार आहे. याशिवाय नाशिकला देखील दर एक तासांनी बस सोडली जाणार आहे. पहिली बस धुळेसाठी सकाळी सात वाजता तर नाशिकसाठी आठ वाजता सोडली जाणार आहे. धुळेमार्गे पुणे आणि म्हसदीमार्गे पुणे बस साडेसात व आठ वाजता सोडण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना ते सोयीचे ठरणार आहे. याशिवाय शहादा आगारातून देखील देखील धुळे व नाशिकसाठी बसेस सोडल्या जाणार आहेत.गुरुवारी प्रवाशांचा प्रतिसाद पाहून शुक्रवारपासून फेºया वाढविण्यास सुरुवात होणार आहे. नंदुरबार आगारातून मुंबईसाठी देखील बस सोडण्याचे नियोजन आहे.बसमध्ये येणाºया सर्व प्रवाशांना सॅनिटाईझर सोबत आणणे आणि तोंडाला मास्क लावणे आवश्यक राहणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळूनच प्रवाशांना बसविण्यात येणार आहे.बस सोडण्यााअधी प्रत्येक बस सॅनिटाईज करण्यात येणार आहे. आगारात येणारी बस देखील सॅनिटाईझ करण्यात येणार आहे. यामुळे एस.टी.कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.