शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

नाला खोलीकरणाची कामे बोगस : नंदुरबार जि़.प़. स्थायी सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 1:19 PM

सदस्य संतप्त, विविध 13 विषयांना मंजूरी

नंदुरबार : लघुसिंचन विभागाने गेल्या तीन वर्षात बामखेडा ता़ शहादासह जिल्ह्यात ठिकठिकाणी केलेली कामे बोगस असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील यांनी स्थायी समितीच्या सभेत केला़ सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपाध्यक्ष सुहास नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे, मनिष सांगळे, डॉ़ सारिका बारी, अशोक बागुल, आरोग्य व शिक्षण सभापती हिराबाई पाडवी, अर्थ समिती सभापती दत्तू चौरे, सदस्य रतन पाडवी, सागर तांबोळी, अभिजीत पाटील, शिक्षणाधिकारी डॉ़ राजेंद्र कांबळे, समाजकल्याण अधिकारी सतीष वळवी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ उमेश पाटील यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होत़ेसभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आल़े यानंतर आरोग्य विभागाचा 1 आणि बांधकाम विभागाच्या 12 ठरावांना मंजूरी देण्यात येऊन कामकाज सुरू करण्यात आल़े सभेदरम्यान विभागनिहाय आढावा घेत असताना लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या माहितीवर प्रश्न विचारत नाला खोलीकरणाच्या कामांची स्थिती अत्यंत गंभीर असून अधिकारी सदस्यांनी तक्रारी करूनही गांभिर्याने घेत नसल्याचे सदस्य अभिजीत पाटील यांनी सांगितल़े सागर तांबोळी यांनी चौपाळे रस्ताकाम करण्याची मागणी केली़ विविध विभागांचा आढावा घेण्यात आल्यानंतर माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहून सभेच्या कामकाजाचा समारोप करण्यात आला़ सभेत अभिजीत पाटील यांनी केलेल्या आरोपावर बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी अधिकारीच ऐकत नसतील तर काय करावे अशी हतबलता दर्शवत कामचुकारपणा करणा:या अधिका:यांवर कारवाई करण्याचे प्रशासनाला सांगितल़े उपाध्यक्ष सुहास नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी यांनीही या प्रकाराला गांभिर्याने घेत कारवाई करण्याच्या सूचना सभेत दिल्या़ नाला खोलीकरणाच्या कामांबाबत तक्रार करणारे अभिजीत पाटील यांनी बोगस कामे कशाप्रकारे केली जातात याची फाईलच यावेळी उपस्थितांना दाखवली़ बामखेडा येथील कामासाठी 18 लाख रूपये खर्च करून 1 लाखाचे काम झाले नसल्याचे त्यांनी सांगितल़े याकामाचे बिल संबधितास अदा करण्यात आले असून ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला न घेताच लघुसिंचन विभागाने बिल मंजूर केल्याचे त्यांनी यावेळी सांगितल़े अधिकारी खोलीकरणाच्या कामांमध्ये गैरव्यवहार करताना एकच फाईल ङोरॉक्स करून इतर कामांसाठी वापरत बिलांची वसुली करत असल्याचा आरोपही त्यांनी सभेत केला़ त्यांच्या या आरोपांमुळे सभेतील अधिकारी निरूत्तर झाले होत़े