शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मारहाणीचा जिल्हाभरातून झाला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलक विद्यार्थ्यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धुळे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलक विद्यार्थ्यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर करण्यात आलेल्या मारहाणीचा अभाविप व भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे निषेध करण्यात आला.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी, तसेच त्या त्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील मागण्या मान्य कराव्या अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नंदुरबार जिल्हा संयोजक निलेश हिरे यांनी दिला. यावेळी पृथ्वीराज रावल, योगेश अहिरे, जयेश पाटील, स्वप्नील जैन, चरण जाधव, चैतन्य खैरनार, प्रेम माळी, चेतन पाडवी, ललित देसले, कल्याण गिरासे, आशिष भुरट, जयदीप शिंपी, अभिषेक तांबोळी व क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ जळगाव सिनेट सदस्य प्रा.डॉ. दिनेश खरात यांनी दिला आहे.भारतीय जनता युवा मोर्चा जाहीर निषेध करीत आहे. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा येत्या काळात महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही हर्षल पाटील, खुशाल जगदिश चौधरी, मयुर काशिनाथ चौधरी, युवराज जयसिंग राजपूत, जयेश सुरेश चौधरी, निलेश रमेश चौधरी, मनोज सोनवणे यांनी दिला.शहादालाठीमार केल्याबद्दल आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत विविध मागण्यांचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना भारतीय जनता युवा मोर्चातर्फे अध्यक्ष शरद पाटील यांनी दिले. तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. तालुका अध्यक्ष शरद पाटील, सचिन देवरे, तुषार चित्ते, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते.तळोदातळोदा येथिल कार्यकर्त्यांकडून तहसीलदार पंकज लोखंडे यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला. निवेदनावर भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पराग राणे, चेतन गोसावी,जितेंद्र लोहार,कैलास माळी,उदय गोसावी,हिमांशू सूर्यवंशी, हर्षल गोसावी,कुणाल माळी आदिच्या सह्या आहेत.