शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जिल्ह्यातील खाजगी दवाखाने सील करणे टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात इतर रुग्ण उपचार घेत असताना त्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात इतर रुग्ण उपचार घेत असताना त्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास ते रुग्णालय १४ दिवस सील करू नये अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे़ जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले आहे़निवेदनात, कोरोनामुळे प्रचंड भीतीचे वातावरण असताना देखील नंदुरबार जिल्ह्यातील खासगी डॉक्टर त्यांच्या रुग्णालयांमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहेत़ यामुळे शासकीय रुग्णालयाच्या ताण कमी झाला आहे़ ज्या पद्धतीने शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका सफाई कामगार व पोलीस प्रशासन कोरोनाविरोधातील युद्धात सहभागी झाले आहेत़ त्याचप्रकारे खाजगी डॉक्टर देखील या लढ्यात सामील आहेत़ परंतू एखाद्या रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास ते रुग्णालय १४ दिवस सील करण्यात येते़ तसे न करता केवळ ४८ तास पूर्ण हॉस्पिटल निजंर्तूक करून पूर्ववत सुरू करण्याची कार्यवाही करण्यात यावी, नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खासगी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास संपूर्ण रुग्णालय सील करण्याची आवश्यकता अथवा त्या परिसरातील कार्यालय दुकाने बंद करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे़ दवाखाने सील केल्यामुळे दाखल रुग्णांचे हाल व डॉक्टरांचे खच्चीकरण होत असल्याचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी म्हटले आहे़यावेळी जिल्हाध्यक्ष चौधरी यांच्यासह देव मोगरा एज्युकेशन संस्थेचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, युवा मोर्चाचेहर्षल पाटील, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डा़ॅ़ मनोज तांबोळी उपस्थित होते.