शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

नंदुरबारात सकाळी सशस्त्र दरोडा, १२ लाखापेक्षा अधीक रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील गजबजलेल्या गणपती मंदीरामागील रस्त्यावर असलेल्या डी.सी.डेव्हलपर्सच्या कार्यालयात दोन सशस्त्र दरोडेखोरांनी तेथील कर्मचाऱ्याला बांधून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील गजबजलेल्या गणपती मंदीरामागील रस्त्यावर असलेल्या डी.सी.डेव्हलपर्सच्या कार्यालयात दोन सशस्त्र दरोडेखोरांनी तेथील कर्मचाऱ्याला बांधून ठेवत त्याच्याकडून १२ लाखाची रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. याशिवाय डीएसके कॉम्पलेक्समध्येही प्रयत्न झाल्याचे समजते. या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.नंदुरबारातील बांधकाम व्यावसायिक व व्यापारी देवेद्र जैन यांचे गणपती मंदीरामागील भागात मुख्य रस्त्यावर डी.सी.डेव्हलपर्सचे कार्यालय आहे. या ठिकाणी त्यांचा आर्थिक व्यवहार देखील होतो. ही बाब हेरून दरोडेखोरांनी बुधवारी सकाळी साडेआठ ते साडेनऊ वाजेदरम्यान कार्यालयात घूसून दरोडा टाकला. दोन सशस्त्र दरोडेखोरांनी पिस्तूलचा धाक दाखवत तेथील कर्मचाºयाला बांधून ठेवले. कार्यालयातील १० ते १२ लाखाची रक्कम घेऊन दोघांनी तेथून पोबारा केला. कर्मचाºयाने कशीबशी सुटका करून आरडाओरड केल्यानंतर घटना उघडकीस आली. तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस अधीक्षक महेद्र पंडित , अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार, स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, शहर ठाण्याचे सुनील नंदवाळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक मागविण्यात आले. पथकाने मागील बाजुच्या रस्त्यापर्यंत माग दाखवून तेथेच घुटमळले.पोलिसांनी कार्यालयातील तसेच परिसरातील दुकानांबाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेजही तपासले. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले.या शिवाय डीएसके कॉम्पलेक्समध्येही असा प्रयत्न झाला. तेथून किती रक्कम लंपास केली गेली याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.