शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघाताने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:01 IST

शहरातील ग्रामीण रुग्णालयात उष्माघात झालेल्या रूग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजता घडली़ मयताच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करुन शवविच्छेदन करण्यास हरकत घेतली असून आता नांदेड येथे शवविच्छेदन होणार आहे.

भोकर : शहरातील ग्रामीण रुग्णालयात उष्माघात झालेल्या रूग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजता घडली़ मयताच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करुन शवविच्छेदन करण्यास हरकत घेतली असून आता नांदेड येथे शवविच्छेदन होणार आहे.शहरातील नवीआबादी येथील रहिवासी असलेला १९ वर्षीय युवक कृष्णा दत्ता गोरे हा वडीलासोबत ट्रकवर हमालीचे काम करतो. त्यास उन लागल्याने फेवर आजाराने ग्रस्त झाल्यामुळे त्यास येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी मंगळवारी सकाळी ९ वाजता दाखल केले होते. त्याच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ.महमद फैसल महमद सादिक उपचार करीत असताना रुग्णांचा त्याच रात्री ९ वाजता मृत्यू झाला.मयताच्या नातेवाईकांनी उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. महंमद फैजल यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करुन डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय शवविच्छेदन करण्यास मनाई केल्याने मयताचा मृतदेह बुधवारी दिवसभर रुग्णालयातच ठेवण्यात आले.दरम्यान, पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी मध्यस्थी करुन मयताचे शवविच्छेदन नांदेड येथे इन कॅमेरा करण्याच्या अटीवर नातेवाईक तयार झाले़

टॅग्स :NandedनांदेडSun strokeउष्माघातDeathमृत्यू