शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:15 IST

पिता-पुत्राकडून विनयभंग केल्यानंतर त्या प्रकरणातील गुन्हा परत घेण्याच्या मागणीसाठी पीडित युवतीचा छळ करण्यात येत होता़ या छळाला कंटाळून अखेर युवतीने राहत्या घरात दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेवून आत्महत्या केली़

ठळक मुद्देविनयभंग : पिता-पुत्राला ठोकल्या बेड्या

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पिता-पुत्राकडून विनयभंग केल्यानंतर त्या प्रकरणातील गुन्हा परत घेण्याच्या मागणीसाठी पीडित युवतीचा छळ करण्यात येत होता़ या छळाला कंटाळून अखेर युवतीने राहत्या घरात दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेवून आत्महत्या केली़सहशिक्षक असलेले मारोती धोंडिबा साखरे हे निवृत्त व्यंकटराव गोपाळे (वय ६५) यांच्या घरी परिवारासह किरायाने राहत होते़ साखरे यांची मुलगी वर्षा (वय १७) हिचा घरमालक गोपाळे यांनी विनयभंग केला होता़ याप्रकरणी गोपाळे यांच्याविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार आणि विनयभंग या कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता़ घटनेनंतर मारोती साखरे यांनी ते घर सोडून राजनगर भागातील भगवान गायकवाड यांच्या घरी खोली घेवून राहत होते़ त्यांची मुलगी वर्षा ही यशवंत महाविद्यालयात शिकत होती़ घटनेनंतर व्यंकटराव गोपाळे आणि त्यांचा मुलगा चंद्रमुनी गोपाळे हे आमच्यावरील दाखल केलेला गुन्हा परत घे असे म्हणून धमकी देत असत़ तसेच अनेकवेळा वर्षा हिच्या मैत्रिणीसमोर या दोघांनी तिचा विनयभंग केला़ सतत होणाºया छळाला कंटाळून वर्षा हिने २१ आॅक्टोबर रोजी घराच्या दुसºया मजल्यावरुन उडी घेतली़ यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती़ त्यानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले होते़ उपचाराला प्रतिसाद देत नसल्यामुळे तिला परत नांदेडातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़ या ठिकाणी मंगळवारी रात्री तिचा मृत्यू झाला़

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीसArrestअटक