शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रमजान महिन्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:01 IST

मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यास ६ मेपासून सुरुवात होत आहे. हा पवित्र महिना ऐन उन्हाळ्यात आल्याने महापालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा.

ठळक मुद्देमाजी महापौरांच्या मागणीने महापालिका प्रशासनाची धावपळ

नांदेड : मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यास ६ मेपासून सुरुवात होत आहे. हा पवित्र महिना ऐन उन्हाळ्यात आल्याने महापालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा. तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी केली आहे.एकीकडे शहरातील विशेषत: दक्षिण नांदेडातीलपाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरु आहे. विष्णूपुरीत दिवसागणिक जलसाठा कमी होत आहे. त्यामुळे जूनपर्यंत पाणीपुरवठा कसा करायचा याबाबत चिंतन केले जात आहे.माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी २९ एप्रिल रोजी महापालिका आयुक्तांना पत्र देत रमजान महिन्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व प्रभागांतील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील मशीद, मंदिर व इतर प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी असलेली दिवाबत्ती सुव्यवस्थित ठेवावी, अशी सूचना केली आहे. बंद असलेले पथदिवे बदलून तातडीने नवीन एलईडी बसवावेत जेणेकरुन रात्रीच्यावेळी प्रार्थनेसाठी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही.रमजान महिन्यात स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रार्थनास्थळ परिसरात दैनंदिन स्वच्छता प्राधान्याने करावी. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ लावावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.माजी महापौर सत्तार यांनी केलेल्या मागण्यांमधील पाणीपुरवठ्याची मागणी वगळता इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी मनपा प्रशासनाला अडचण येणार नाही. पण एक दिवसाआड पाणीपुरवठा कसा करायचा ? हा प्रश्न आहे. आजघडीला तीन दिवसांआड पाणी दिले जात आहे. विष्णूपुरीत पाणी घेण्यासाठी पर्यायी प्रकल्पही कोरडे पडले आहेत.दरम्यान, पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी मंगळवारी तातडीची बैठक बोलाविली आहे. जायकवाडीतून पाणी घेणे शक्य नाही. तर लोअर दुधनाचा विचार केला असता या प्रकल्पातील साठाही मृतसाठ्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी शहरवासियांना द्यावे लागणार आहे.

  • मुस्लिम बांधवासाठी रमजान महिना पवित्र असतो. शहरात आज तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. विष्णूपुरीतील पाणी कमी झाले असले तरी इसापूर प्रकल्पातून सांगवी बंधा-यात पाणी घेतले जात आहे. हे पाणी दक्षिण नांदेडलाही देता येणे शक्य आहे. प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्यास हा विषय मार्गी लागू शकतो, अशी प्रतिक्रिया माजी महापौर सत्तार यांनी दिली.
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाwater transportजलवाहतूक