शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मृतांची आकडेवारी वाढण्याचे दुष्टचक्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 19:33 IST

कोरोनाचे दुष्टचक्र कायम असून रूग्णसंख्या आटोक्यात आली तरी मृत्यूचे दिवसेंदिवस वाढत जणारे थैमान चिंताजनक ठरते आहे.

नांदेड : कोरोनाचे दुष्टचक्र कायम असून रूग्णसंख्या आटोक्यात आली तरी मृत्यूचे दिवसेंदिवस वाढत जणारे थैमान चिंताजनक ठरते आहे.

मंगळवारी जिल्ह्यात ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. बुधवारीही हे दुष्टचक्र कायम राहिले असून २४ तासांत आणखी सात जणांचा कोरोनाने बळी घेतल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची ४४६ झाली आहे. तसेच बुधवारी आणखी २०९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १६ हजार ८४१ एवढी झाली आहे.

मागील २४ तासात खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील एकजण नांदेड शहरातील अशोकनगर येथील ८५ वर्षीय पुरुष आहे तर माहूर तालुक्यातील वाईबाजार येथील ६५ वर्षीय पुरुषाचाही उपचारास प्रतिसाद न दिल्याने मृत्यू झाला. देगलूर कोविड रुग्णालयात शारदानगर येथील ६२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तर शासकीय रुग्णालयात गजानन महाराज मंदिर परिसरातील ६२ वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला. अर्धापूर येथील ७२ वर्षीय पुरुषावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होेते. त्यांचाही मृत्यू झाला तर हदगाव तालुक्यातील वडगाव येथील ७० वर्षीय इसमाचा हदगाव कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूHealthआरोग्य