शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

नाना पटोलेंच्या नाना तऱ्हा; आमदार प्रवीण दरेकर यांचा टोला

By शिवराज बिचेवार | Updated: June 7, 2023 18:35 IST

सध्या देशात आणि राज्यात चांगले काम सुरू आहे. त्यामुळे विरोधकांना बोलण्यासाठी काही विषय नाहीत.

नांदेड- राज्यात गेल्या काही महिन्यात दंगली घडत आहेत. या दंगलीत आग ओतण्याचे काम विराेधकांकडून होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गृहमंत्री फडणवीसांबद्दल केलेले वक्तव्य कुणीही फारसे गांभीर्याने घेत नाही. नाना पटोलेंच्या नाना तऱ्हा आहेत अशा शब्दात भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी टीका केली.

भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत १० जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडात सभा होणार आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दरेकर हे बुधवारी नांदेडात आले होते. ते म्हणाले, दंगली कुणीही भडकविण्याचा प्रयत्न करू नये. सध्या देशात आणि राज्यात चांगले काम सुरू आहे. त्यामुळे विरोधकांना बोलण्यासाठी काही विषय नाहीत. त्यामुळे आगीत तेल ओतण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांचा राजीनामा मागितला. पटोले हे प्रदेशाध्यक्ष असून ते आजपर्यंत कधी विकासावर बोलले का? नेहमी वादग्रस्त बोलायचे हे त्यांचे ठरलेलं आहे. असेही दरेकर म्हणाले.

अमित शाहांचे नांदेडवर विशेष प्रेममहाजनसंपर्क अभियानाची महाराष्ट्रात नांदेडला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सभा घेणार आहेत. हे नांदेडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे नांदेडच्या विकासाला चालना मिळेल. अमित शाहांचे नांदेडवर विशेष प्रेम असल्याचेही दरेकर म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडNana Patoleनाना पटोलेpravin darekarप्रवीण दरेकर