शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेची दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 12:07 IST

Minister Ashok Chavan News : सदरील महिला ही मनोरुग्ण असून तिच्यासोबत एका गाड्यावर अपंग व्यक्ती असल्याची माहिती आहे.

नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या घरावर बुधवारी सकाळी अज्ञात महिलेने दगडफेक केली. या दगडफेकीत चव्हाण यांच्या घराच्या प्रवेश द्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षक यांच्या कक्षाच्या काचा फुटल्या आहेत. दगडफेकीनंतर महिलेने घटनास्थळावरून पळ काढला. 

दरम्यान, सदरील महिला ही मनोरुग्ण असून तिच्यासोबत एका गाड्यावर अपंग व्यक्तीही असल्याची माहिती आहे. याच भागात राहणारे माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्या घरापासून ती महिला गोंधळ घालत चव्हाण यांच्या घरापर्यंत आली. कुणी तरी हा मंत्र्यांचा बंगला असून भीक मिळते असे सांगितल्याने महिला घरात प्रवेश करीत होती. मात्र, सुरक्षा रक्षकांनी तिला अडविले. त्याच्या रागातून तिने दगडफेक केली असल्याची माहिती आहे. यावेळी अशोकराव चव्हाण किंवा त्यांच्या कुटुंबातील कुणीही सदस्य घरी नव्हते. दरम्यान, शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली असून पुढील कारवाई सुरु आहे. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणPoliceपोलिसNandedनांदेड