शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

धबधब्याच्या पात्रात अडकले, ६ महिला, २ बालकांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:01 IST

Nanded News: पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधब्याच्या पात्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने विदर्भातील एकंबा, ता. उमरखेड येथील सहा महिला मजूर, दोन लहान मुलांसह अडकले. मात्र सगळ्यांचे दैवबलवत्तर म्हणून जीवितहानी टळली.

इस्लापूर, जि. नांदेड  - पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधब्याच्या पात्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने विदर्भातील एकंबा, ता. उमरखेड येथील सहा महिला मजूर, दोन लहान मुलांसह अडकले. मात्र सगळ्यांचे दैवबलवत्तर म्हणून जीवितहानी टळली. इस्लापूर पोलिस आणि स्थानिक मच्छीमार यांच्या मदतीने पावणेदोन तासानंतर सुखरूप रेस्क्यू केले. या घटनेमुळे काळ आला होता; पण वेळ आली नव्हती, असेच म्हणावे लागेल. ही घटना गुरुवारी (दि. १३) दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली.

उमरखेड तालुक्यातील एकंबा येथील मजूर आंध्र प्रदेशातून कापूस वेचणी करून सहस्रकुंड ओलांडून गावाकडे जात होते. ज्योतीराम गंधर्वाड हे काही मजुरांना घेऊन पलीकडच्या बाजूला सोडत होते.

याच दरम्यान, सुवर्णा ज्योतीराव गंधर्वाड (३२), अनुसयाबाई दिगंबर ताळमवाड (४५), पूजा दिगंबर तामळवाड (१८), गजराबाई शिवाजी काटेवाड (४५), कोमल शिवाजी काठेवाड (१८) आणि विदेश ज्योतीराम गंधर्वाड व एक लहान मुलगा खडकावर उभे असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. हा प्रवाह इतका प्रचंड होता की सहस्रकुंडच्या तिन्ही धारा पूर्ण वेगाने सुरू झाल्या आणि हे सातही जण मध्यभागी अडकून पडले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Six Women, Two Children Rescued After Being Stranded at Waterfall

Web Summary : Six women and two children were rescued from Sahasrakund waterfall after a sudden surge in water level. The group from Ekamba, Umarkhed, was stranded but saved by Islapur police and local fishermen after nearly two hours. No casualties were reported.
टॅग्स :Nandedनांदेड