शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 01:20 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी ४ नोव्हेंबर रोजी होणार असून १८ जागांसाठी ६३ उमेदवारांचे भवितव्य बंद मतपत्रिकेत (बॅलेट पेपर) असून ६३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे.

धर्माबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी ४ नोव्हेंबर रोजी होणार असून १८ जागांसाठी ६३ उमेदवारांचे भवितव्य बंद मतपत्रिकेत (बॅलेट पेपर) असून ६३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे.एक सहाय्यक पोलीस अधीक्षक, एक पोलीस निरीक्षक, बारा सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, १२५ पोलीस कर्मचारी व आरपीसीच्या दोन तुकड्या असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे एकूण १७ असून १५ गण शेतकरी मतदाराचे असून पंधरा जागा आहेत. तर एक व्यापारी गण असून यात दोन जागा आहेत. एक गण हमाल मापाडी असून एक जागा आहे. असे एकूण १७ गणात १८ जागांसाठी ६३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे.कोणाचा पराभव होईल कोणाचा विजय होईल, हे आज कळणार आहे. रत्नाळी, बाळापूर, नायगाव (ध), पाटोदा (बु), आटाळा, करखेली, चिकना, येवती, आतकूर, आल्लूर व व्यापारीगणात प्रतिष्ठेची लढत झाली. कुठे संमिश्र लढत झाली तर बहुतांश गणांत अटीतटीची झाली आहे.

  • धर्माबाद नगरपालिका सभागृहात ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी प्रथम पहिल्या गणापासून सुरु होणार आहे़ चार- चार टेबलावर मतमोजणी होणार असून उजव्या बाजूला एक गण व डाव्या बाजूला एक गण असे एका मागून एक दोन-दोन गण अशी मोजणी होणार आहे. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ सचिन खल्लाळ व सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडणार असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकMarket Yardमार्केट यार्ड