शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

'...तर छावा संघटना तलवार घेऊन नरधमाचे हात छाटतील': नानासाहेब जावळे

By शिवराज बिचेवार | Updated: June 27, 2023 18:39 IST

दारूच्या व्यसनामुळे राज्यात गुन्हेगारी वाढली, शिवाय अनेकांचे आयुष्य उध्वस्त होत आहेत.

नांदेड- जिल्हयातील अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मतीमंद मुलीवर  अत्याचाराची घटना घडली .. आरोपीला पोलीसांनी अटक केली. या घटनेचा आज अखिल भारतीय छावा संघटनेकडून निषेध करण्यात आला असून पीडितेला आथिर्क मदत आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी छावाचे अध्यक्ष नाना साहेब जावळे पाटील यांनी केली. 

दरम्यान कठोर कायदे असूनही अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा होत नसेल तर पुढील काळात अश्या नराधमांची हात आम्ही तलवारीने छाटु आणि याला जबाबदार सरकार असेल असा इशारा नाना साहेब जावळे पाटील यांनी दिला.

राज्यात दारूबंदी करादारूच्या व्यसनामुळे राज्यात गुन्हेगारी वाढली, शिवाय अनेकांचे आयुष्य उध्वस्त होत आहेत. त्यामूळे शिंदे सरकारने राज्यात दारू बंदी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नाना साहेब जावळे पाटील यांनी केली 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड