शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

बडे दिलवाला बळीराजा;आधी मरणासन्न गोमातेस सांभाळले,आता वासराचे बारसे केले धुमधडाक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 19:06 IST

देगलूर तालुक्यातील खानापूर येथील मारोती मारजेवाड या शेतकऱ्याने हा अनोखा सोहळा घडवून आणला.

नांदेड :  बळीराजाचे प्राणी प्रेम सर्वश्रुत आहे. शेतात राबराब करणाऱ्या जनावरांना ते आपल्या कुटूंबातील सदस्यच मानतात. असाच प्रत्यय देगलूर तालुक्यातील खानापूर येथे आला. शेतकऱ्याने चक्क वासराचे बारसे धुमधडाक्यात केले. यावेळी महिलांनी बारश्याचे गीतही गायिले.

देगलूर तालुक्यातील खानापूर येथील मारोती मारजेवाड या शेतकऱ्याने हा अनोखा सोहळा घडवून आणला. मारजवाडे यांना शेतात दोन वर्षापूर्वी एक गाय मरणासन्न अवस्थेत सापडली होती. त्यांनी या गायीला खांद्यावर घेवून घरी आणले. त्यानंतर औषधोउपचार करुन तिचे संगोपन केले. याच गायीने आता वासराला जन्म दिला आहे.

मारजवाडे यांना मुलगी नाही, त्यामुळे या वासरालाच आपली मुलगी समजून त्यांनी त्याचे धुमधडाक्यात बारसे केले. यावेळी महिलांनी पाळणाही हलवत गीत गायीले. तसेच पाहुणे मंडळींना गोड-धोड जेवणही दिले. मारजेवाड यांच्या या अनोख्या सोहळ्याचे परिसरात कौतूक  होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेडagricultureशेती