शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

लातूर फाटा पुलाजवळ आढळला ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह

By प्रसाद आर्वीकर | Updated: August 25, 2023 18:19 IST

या व्यक्तीविषयी माहिती असल्यास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस कर्मचारी एम.जे. माने यांनी केले आहे.

नांदेड : येथील लातूर फाट्यावरील पुलाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सुमारास आढळला आहे. या व्यक्तीची ओळख पटली नाही.

गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास लातूर फाटा येथील पुलाजवळ एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन या व्यक्तीला तातडीने सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत असल्याचे सांगितले. साधारणतः ४५ ते ५० वर्ष वयाचा हा व्यक्ती असून, त्याची उंची १६५ सेंटीमीटर आहे. सावळ्या रंगाच्या या व्यक्तीने काळसर रंगाची नाईट पॅन्ट घातलेली आहे. या व्यक्तीविषयी माहिती असल्यास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस कर्मचारी एम.जे. माने यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड