शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जन आंदोलनापुढे प्रशासन नमले; भोकर शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणावर बुलडोझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 18:50 IST

काही व्यावसायिकांनी यास विरोधही करीत अडथळा निर्माण केला होता, अशांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

भोकर : शहरातील विद्यार्थी, नागरिकांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका  करण्याच्या मागणीसाठी येथील एका प्राचार्यांनी १७ रोजी उपोषण करणार असल्याचा इशारा प्रशासनास दिला होता. याची धास्ती घेवून, प्रशासनाच्या वतीने १६ राजी रस्त्यावरील अतिक्रमणावर बुलडोझर चालवून अतिक्रमीत रस्ता मोकळा करण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे. 

शहरांतर्गत दुतर्फा प्रशस्त रस्त्यांचा वापर वाहने उभी करण्यासाठी व विविध व्यवसायासाठी होत असल्याने, वाहतुकीची कोंडी होवून विद्यार्थी, वृध्द व महिलांना रस्त्यावरुन चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. यातून सुटका व्हावी याकरिता येथील श्री शाहू विद्यालयाचे प्राचार्य संजय कामनगावकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाला विद्यार्थी, पालक आणि जनतेनेही पाठिंबा दर्शवल्याने, जन आंदोलन उभे राहिले. याची प्रशासनाने धास्ती घेवून आजपासून रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही व्यावसायिकांनी यास विरोधही करीत अडथळा निर्माण केला होता, अशांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सदरील कारवाई तहसीलदार तथा नगर परिषद प्रशासकीय अधिकारी राजेश लांडगे, पो. नि. नानासाहेब उबाळे, महसूल प्रशासन व नगर परिषद कर्मचारी, महावितरण कर्मचारी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. 

मागील १५ वर्षात रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचा चार वेळा प्रयत्न झाला. अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होत होती. आताही पूर्वीप्रमाणे अतिक्रमण वाढू नये अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत. सदरील कारवाईत लहानसहान व्यावसायिकांचा रोजगार व पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठीही उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNandedनांदेड