शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

टेम्पो- बाईकच्या समोरासमोर धडकते एकजण ठार, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 16:09 IST

तिघेजण एकाच बाईकवरून प्रवास करत होते

मुखेड ( नांदेड ) :  तालुक्यातील जांब (बु.) जवळ शिरुर ताजबंद रोडवर टेम्पो आणि बाईकची समोरासमोर धडक होऊन एकजण ठार झाल्याची घटना आज दुपारी १२. ३० वाजेच्या दरम्यान झाली. डिगांबर राजगिरवाड असे मृताचे नाव आहे. तर या अपघातात दोघेजण गंभीर जखमी आहेत. 

जळकोट तालुक्यातील चेरा येथील परमेश्वर डिगांबर कावलवाड (३२) , डिगांबर राम राजगिरवाड (३४) व सुधाकर आशोक पोकलवाड (३०, रा.आटकळी ता.बिलोली) हे तिघे एकाच बाईकवरून (एम.एच.२६ ए.झेड ०२१७ ) आज दुपारी जांब बु. येथे जात होते. दरम्यान, शिरुर ताजबंद रोडवर जळकोटकडून येणाऱ्या टेम्पो ( क्रमांक एम.एच.२४ ए.बी.५४२४ ) सोबत बाईकची समोरासमोर धडक झाली. 

यात बाईकवरील तिघे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी जखमींनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डिगांबर राजगिरवाड व परमेश्वर कावलवाड यांना गंभीर दुखापत असल्यामुळे जळकोट येथे रवाना केले. जळकोट येथे पोहताच मात्र, डिगांबर यास डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलिस निरिक्षक विलास गोबाडे,पोलिस जमादार डी.एन.गित्ते,शिवाजी आडबे, मारोती मेकलेवाड, योगेश कोकणे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNandedनांदेड