शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

धर्माबादच्या वाहनात तेलंगणाचे इंधन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 05:36 IST

पेट्रोल चार रुपयांनी स्वस्त असल्याने वाहनधारकांच्या सीमेपलीकडील पंपावर रांगा

नांदेड : राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल धर्माबाद आणि उमरी तालुक्यात मिळत असून धर्माबादपासून केवळ पाच किमी अंतरावर असलेल्या तेलंगणात मात्र पेट्रोलचे दर चार रुपयांनी कमी आहेत़ त्यामुळे सीमावर्ती भागातील वाहने तेलंगणाच्या इंधनावरच चालत आहेत़इतर राज्याच्या तुलनेत राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा दर अधिक आहे. त्यातही नांदेड जिल्ह्याने इंधनाच्या दराबाबत प्रथम क्रमांक पटकाविला आहे़ धर्माबाद हा नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील तालुका आहे़ मंगळवारी धर्माबादेत पेट्रोलचा दर ९२़२९ पैसे, डिझेल ७९़८७, उमरीत पेट्रोल-९१़९९ तर डिझेल ७९़५९ रुपयांवर पोहोचले होते़ राज्यात धर्माबाद आणि उमरीत पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वाधिक आहेत़ त्यातच धर्माबादपासून अवघ्या पाच किमी अंतरावर तेलंगणात मात्र धर्माबादपेक्षा चार रुपये कमी दराने पेट्रोल मिळत आहे़ तेलंगणाच्या बासर तालुक्यातील पेट्रोल पंपावर मंगळवारी पेट्रोल ८८ रुपये ४८ पैसे लीटर होते़दहा पैशांनी वाढले पेट्रोलसोमवारी नांदेड शहरात पेट्रोल ९१ रुपये प्रति लीटर दराने विक्री केले जात होते़, तर डिझेल ७८़६५ पैसे होते़ मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये १० पैशांनी वाढ झाली़ शहरात पेट्रोल ९१़१० पैसे, तर डिझेल ७८़७५ पैसे प्रति लीटर होते़

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढNandedनांदेडPetrolपेट्रोलTelanganaतेलंगणा