शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षकांचा कर्मचाऱ्यांना सुखद धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:01 IST

पोलीस दलात ड्युटीच्या वेळा निश्चित नसल्यामुळे कर्मचारी, अधिकारी मानसिक तणावात असतात़ त्यामुळे मनोरंजन किंवा इतर कामांसाठी त्यांना वेळच मिळत नाही़ त्यात चित्रपट पाहणे तर दुर्मीळच़ परंतु, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सोमवारी कर्मचाºयांना सुखद धक्का देत चित्रपटाची मेजवाणी दिली़

ठळक मुद्देतणावमुक्तीसाठी उपक्रम

नांदेड : पोलीस दलात ड्युटीच्या वेळा निश्चित नसल्यामुळे कर्मचारी, अधिकारी मानसिक तणावात असतात़ त्यामुळे मनोरंजन किंवा इतर कामांसाठी त्यांना वेळच मिळत नाही़ त्यात चित्रपट पाहणे तर दुर्मीळच़ परंतु, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सोमवारी कर्मचाºयांना सुखद धक्का देत चित्रपटाची मेजवाणी दिली़सण-उत्सव, आंदोलने यासह राजकीय कार्यक्रमांमुळे पोलिसांवरील ताण दिवसेंदिवस वाढतच चालला आहे़ त्यातून कुटुंबाला किंवा स्वत:ला वेळ देणे ही अवघड बाब़ त्यातून कर्मचारी, अधिकाºयांना मानसिक नैराश्य येते़ त्याचा कामावरही परिणाम होतो़ त्यामुळे कर्मचारी, अधिकाºयांवरील मानसिक ताण दूर करुन त्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक जाधव यांनी उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे़ सोमवारी सकाळी मुख्यालय व इतर पोलीस ठाण्यांच्या कर्मचाºयांना बंदोबस्त असल्याचे सांगून पोलीस अधीक्षकांनी बोलावून घेतले़ त्यामुळे कर्मचारी धावतपळत आले़ आता काय नवीन बंदोबस्त ? यामुळे अनेकांचा हिरमोडही झाला़ परंतु, या सर्व कर्मचाºयांना पोलीस अधीक्षक जाधव यांनी ‘चला चित्रपट पहायला’ असे म्हणताच त्यांना आर्श्चयाचा धक्काच बसला़ पोलीस अधीक्षक जाधव यांनी कौठा भागातील पीव्हीआर थिएटर गाठले़या ठिकाणी सर्व कर्मचा-यांना ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा दाखविण्यात आला़ पोलीस अधीक्षकांच्या या सुखद धक्क्यामुळे कर्मचाºयांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता़शिस्तीच्या समजल्या जाणा-या पोलीस दलात नेहमी वरिष्ठांच्या धाकात असलेल्या कर्मचाºयांसाठी पोलीस अधीक्षकांनी उचललेल्या या पावलाचे पोलीस दलात कौतुक होत आहे़

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिसNanded policeनांदेड पोलीसNanded S Pपोलीस अधीक्षक, नांदेड