शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

व्याजाचे पैसे परत करण्याचा तगादा, एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:56 PM

व्याजाने घेतलेले पैसे परत करावेत, यासाठी सावकाराने लावलेल्या तगाद्याला कंटाळून शेतकरी गणेश नागोराव पाटील यांनी विष प्राशन करून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली़ आत्महत्या करताना त्यांनी कंबरेला मोठा दगड बांधला होता़

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लापूर : व्याजाने घेतलेले पैसे परत करावेत, यासाठी सावकाराने लावलेल्या तगाद्याला कंटाळून शेतकरी गणेश नागोराव पाटील यांनी विष प्राशन करून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली़ आत्महत्या करताना त्यांनी कंबरेला मोठा दगड बांधला होता़आरोपी बालाजी रघुुनाथ कदम, अमित रघुनाथ कदम व इतरांनी व्याजाचे पैसे परत घेण्यासाठी दिलेल्या त्रासामुळे पती गणेश पाटील यांनी आत्महत्या केल्याचे पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांनी इस्लापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले़ इस्लापूर पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदविला़ आरोपींची शिवराज पाटील सहकारी पतसंस्था नावाची संस्था असून बालाजी कदम हे त्याचे अध्यक्ष आहेत़ संस्थेचे कार्यालय ग्रामपंचायतच्या कार्यालयात सुरू आहे़ गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाले़ फौजदार विठू बोणे तपास करीत आहेत़