शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी प्रशासनाला ‘आषाढी’त कर्मचारी संपाची धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 04:38 IST

परिवहन मंत्र्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ ऐन आषाढी एकादशी यात्रेदरम्यान एसटी कर्मचारी संपावर जातील

नांदेड : परिवहन मंत्र्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ ऐन आषाढी एकादशी यात्रेदरम्यान एसटी कर्मचारी संपावर जातील, अशी धास्ती एसटी प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी पत्र काढून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत़कर्मचाºयांचा वेतनवाढीचा संघर्ष अजूनही कायम असून योग्य वेतनवाढ मिळण्याची कर्मचाºयांना अपेक्षा आहे़ आषाढी एकादशी यात्रेदरम्यान पुन्हा एकदा संप पुकारून एसटी प्रशासन आणि परिवहनमंत्र्यांना धक्का देण्याची चर्चा कर्मचाºयांमध्ये सुरू आहे़ यात्रा कालावधीत कोणी कर्मचाºयांनी संपात भाग घेतला तर त्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, वेळप्रसंगी गृहरक्षक, पोलीस विभागाची मदत घेण्याचे पत्रात म्हटले आहे़