शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

धानोरा येथे ओसरीत झोपलेले कुटुंब बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:57 IST

तालुक्यातील धानोरा येथे मंगळवारी रात्री झालेल्या पावसात घर पडून नुकसान झाले. यावेळी घरातील सदस्य ओसरीत झोपल्याने मोठी जीवितहानी टळली. तर दुसऱ्या घटनेत शेतात बांधकाम होत असलेल्या विहिरीचे कठडे ढासळून शेतकqयाचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : तालुक्यातील धानोरा येथे मंगळवारी रात्री झालेल्या पावसात घर पडून नुकसान झाले. यावेळी घरातील सदस्य ओसरीत झोपल्याने मोठी जीवितहानी टळली. तर दुसऱ्या घटनेत शेतात बांधकाम होत असलेल्या विहिरीचे कठडे ढासळून शेतकqयाचे नुकसान झाले.तालुक्यात सतत दोन दिवसांपासून रात्रीला होत असलेल्या पावसाने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण असले तरी मान्सूनपूर्व वादळी वारे व मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी घरांची पडझड होवून विद्युत खांब व झाडे आडवी पडून नुकसान होत आहे. यातच मंगळवारी रात्री ८.३० वाजता तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. यात धानोरा येथील शेतकरी पांडुरंग ग्यानोबा कुरुकवाड यांचे कौलारु घर कोसळले. यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे कुरुकवाड कुटुंबातील पती, पत्नी, वडील व ६ वर्षांचा मुलगा ओसरीत झोपले असल्यामुळे जीवितहानी टळली.तर भगवान धगरे यांच्या शेतातील विहिरीचे चालू असलेले बांधकाम ढासळून शेतक-याचे मोठे नुकसान झाले.घटनेची माहिती मिळताच तलाठी शीतल तरटे यांनी घटनास्थळी भेट दिली.तालुक्यात मंडळनिहाय मंगळवारी रात्री झालेल्या पावसाचे प्रमाण पुढीलप्रमाणे, कंसात आतापर्यंत झालेला पाऊस- भोकर - ४० (४४) मि.मी. मोघाळी - ६५ (१८१) मि.मी., मातुळ - ०० (२०) मि.मी., किनी - ०० (३४) मि.मी. अशाप्रकारे तालुक्यात एकूण १०५ (३१९) मि.मी. तर मंगळवारी रात्री सरासरी पाऊस - २६.२५ मि.मी. होवून आतापर्यंत सरासरी ७९.७५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. अतिवृष्टी झालेल्या मोघाळी मंडळातील मोघाळी, धारजनी शिवारात बुधवारी शेतकºयांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे.

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊस