शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीत उडी घेऊन सख्या बहिणींनी केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:32 IST

नांदेड शहरातील नागसेन नगर येथे दोन सख्ख्या बहिणींनी गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

ठळक मुद्देनागसेननगरातील रहिवासी : हसापूर पुलावरुन मारली उडी

लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड : नांदेड शहरातील नागसेन नगर येथे दोन सख्ख्या बहिणींनी गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.नागसेननगर येथील रहिवासी असलेल्या सुचिता गुणवंत भगत (वय १९) आणि सुप्रिया गुणवंत भगत (वय १६) या दोघी बहिणी दुपारी तीनच्या सुमारास मंदिरात जातो असे सांगून असे घराबाहेर पडल्या. मात्र त्या सायंकाळपर्यत परतल्या नाहीत. त्याचदरम्यान काही प्रत्यक्षदर्शीनी सुप्रिया आणि सुचिताने गोदावरी नदीत उडी घेतल्याची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर या दोन्हींही मुलींचा शोध सुरु झाला. जीवरक्षक दल आणि पोलिसांनी शोध मोहीम राबविली. चार तासानंतर त्यांचे मृतदेह सापडले.मयत सुचिता गुणवंत भगत ही बीएस्सी तर सुप्रिया भगत ही अकरावीत शिकत होती. दोघींच्याही आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे.दोन तरूणींनी पुलावरून गोदावरी नदीमध्ये उडी मारली असल्याची माहिती समजताच नाईक पो.कॉ.नामदेव सूर्यवंशी व पोउपनि. एस.ए. कदम अन्यपोलिस कर्मचाऱ्यांनी जीवरक्षक तसेच नागरिकांच्या सहकार्याने सायंकाळी सव्वासहावाजेदरम्यान मृतदेह शोधले. उपरोक्त दोन्ही मुलींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णुपूरी येथील कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात हलविले. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत उत्तरीयतपासणी सुरू असल्याची माहिती तपासिक अमलदार नाईक पो.कॉ. प्रवीण केंदे्र, मदतनीस पो.कॉ. जुबेर चाऊस यांनी दिली आहे.

टॅग्स :NandedनांदेडDeathमृत्यूAccidentअपघातgodavariगोदावरी