शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! ज्वारीचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 18:16 IST

नायगाव तालुक्यातील कुंटूरची घटना

ठळक मुद्देआरोपी पोलिसांच्या ताब्यात 

कुंटूर (जि. नांदेड) : नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाणे हद्दीतील बरबडा येथे घरासमोर उभ्या अल्पवयीन बालिकेला टाळकी ज्वारी देण्याचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना ८ मे रोजी घडली. या प्रकरणी १३ मे रोजी रात्री कुंटूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून आरोपी सोनाजी हनमंते यास अटक केली आहे.

‘तु आमच्या शेतातील टाळकी ज्वारी कापायला ये, तुला आदलीभर (अडीच किलो) ज्वारी देतो, असे सांगून आरोपीने स्वत:च्या मुलीसोबत पिडीत बालिकेला शेतात नेले. सकाळी १० च्या सुमारास शेतात जावून या तिघांनी ज्वारी कापली. दुपारी  पिडीता व आरोपीच्या मुलीने जेवणही केले. त्यानंतर पिण्याचे पाणी संपल्याने आरोपीने त्याच्या मुलीला पाणी आणण्यास पाठवून पिडितेला ज्वारी काप असे सांगितले. त्यानुसार पिडीता पुन्हा ज्वारी कापत असताना जवळ बोलावून  तिच्यासोबत अश्लील कृत्य केले, याघटनेनंतर घाबरलेली पिडीता पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना, आरोपीने तिला पकडून जमिनीवर आपटले व तिच्यावर अत्याचार केला.  तसेच सदर घटना कोणाला सांगितली तर तुझ्या कुटुंबाला जीवे मारतो, अशी  धमकीही दिली. त्यामुळे पिडित बालिका या प्रकाराबाबत कोणालाही बोलली नाही. अखेर ही बाब तिच्या घरच्यांच्या लक्षात  आल्यानंतर बुधवारी १३ मे रोजी  या घटनेबाबत कुंटूर पोलिसात फिर्याद देण्यात आली. त्यावरुन आरोपी सोनाजी हनमंते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक  तपास सपोनि करीम पठाण यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार अशोक दामोदर, पोकाँ भार्गव सुवर्णकार, संतोष आऊलवार, शंकर बुद्देवाड तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटक