शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
5
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
6
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
7
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
8
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
9
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
10
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
11
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
12
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
13
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
14
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
15
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
16
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
17
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
18
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
19
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
20
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!

आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिक आक्रमक,  निवासस्थानाबाहेर केले 'ढोल बजाओ आंदोलन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 12:08 IST

शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानासमोर 'ढोल बजाओ आंदोलन' केलं.

नांदेड -  शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानासमोर 'ढोल बजाओ आंदोलन' केलं. प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील यांनी नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपाला उघडपणे साथ दिली होती. या निवडणुकीत शिवसेनेला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला होता. यालाच विरोध करत शिवसैनिकांनी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवारी (6 नोव्हेंबर) ढोल बजाओ आंदोलन केले.

यावेळी भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले  व एकमेकांविरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. शिवाय, पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यातही घेतले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा