शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे होणाऱ्या भरतीला संभाजी ब्रिगेडचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 17:16 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना थेट सहाय्यक सचिवपदी नियुक्तीच्या निर्णयाला विरोध करत संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

नांदेड : केंद्रीय लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना थेट सहाय्यक सचिवपदी नियुक्तीच्या निर्णयाला विरोध करत संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे केंद्रीय मंत्रालयात सहाय्यक सचीवपदासाठी खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांची थेट नियुक्ती होणार आहे. सरकारचा हा निर्णय अजब असून संविधानाला डावलून घेण्यात आला आहे,खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या शासकीय क्षेत्रात नेमणूका करून सरकारी खाते सरळ खाजगी कंपन्याच्या घशात देण्याचे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडने धरणे आंदोलन केले. हा निर्णय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची थट्टा करणारा असून लोकशाहीस मारक ठरणारा आहे. यामुळे हि भरती केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फतच करावी या व इतर मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. 

आंदोलनात संभाजी ब्रिगेड उत्तर जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, दक्षिण जिल्हाध्यक्ष संकेत पाटील, विभागिय कार्याध्यक्ष श्रीनिवास शेजुळे, भगवान कदम, संगम लांडगे, मोहन शिंदे,  संभाजी क्षीरसागर, मारोती देशमुख, दशरथ कदम, शशिकांत कलाने, शशिकांत गाढे,शाम पाटील, दीपक भरकड, गजानन इंगोले, कुंदन भोजने, आंकुश कोल्हे, आजय मुंगल, कमलेश कदम, विजय पौळ, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश पुयड, अशोक कदम, संतोष कदम विष्णु कोकाटे, आदिनाथ कदम आदिंचा सहभाग होता.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडStudentविद्यार्थीNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड