शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माहूर शहरासाठी ‘दिगडी’तून पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:43 IST

माहूर शहर व तालुक्यातील पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी दिगडी साकूर येथील बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची गरज आहे, असे झाले तर माहूरसह २५ गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या, शेती व जनावरांच्या पाण्याचीही समस्या सुटू शकते.

ठळक मुद्देपैनगंगेचे नदीपात्र कोरडे : माहूरसह परिसरात पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कमाहूर : माहूर शहर व तालुक्यातील पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी दिगडी साकूर येथील बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची गरज आहे, असे झाले तर माहूरसह २५ गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या, शेती व जनावरांच्या पाण्याचीही समस्या सुटू शकते.डिसेंबर २०१७ मध्ये माहूर नगरपंचायतीने ५ लाख ७४ हजार रुपये उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उपविभाग आखाडा बाळापूरकडे भरणा केल्याने १.५० दलघमी पाणी सोडण्यात आले होते, त्यामुळे माहूरसह परिसरात पाणीटंचाईवर मात करण्यात आली. आता या आठवड्यात पाणीटंचाई उग्र ्ररुप धारण करीत आहे. माहूर शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा पैनगंगा नदीवर अवलंबून आहे. पैनगंगाच कोरडी पडल्याने इसापूर किंवा साकूर, दिगडी कु. बंधाºयातून पैनगंगेत पाणी सोडणे आवश्यक आहे.नदीकाठावरील रुई, आनमाळ, हडसणी, दिगडी (कु.) ग्रामपंचायतने पाणीटंचाईचे ठराव घेवून पंचायत समितीकडे सुपूर्द केले. याविषयी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी १४ मार्च रोजी चर्चा करुन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला.नगराध्यक्ष दोसाणी, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी रेणुकादेवी संस्थानला पैनगंगा नदीच्या कोल्हापुरी बंधाºयात पाणी सोडण्यासाठी आर्थिक हातभार लावाला, असे पत्र संस्थानचे पदसिद्ध सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे दिले.तीर्थक्षेत्र माहूरसाठी पाणीस्त्रोत असलेल्या पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाºयातील पाणी पूर्ण आटल्याने माहूर पाणीपुरवठा योजनेवर त्याचा परिणाम झाला. रेणुकादेवी संस्थान किंवा जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करुन दिल्यास पाणीटंचाईवर मात करता येईल.

टॅग्स :Painganga Sancturyपैनगंगा अभयारण्यWaterपाणी