शहरं
Join us  
Trending Stories
1
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
2
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
3
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
4
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
5
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
6
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
7
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
8
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
9
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
10
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
11
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
12
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
13
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
14
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
15
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
16
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
17
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं
18
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
19
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
20
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 6:59 PM

सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर घराशेजारील  संतोष घोगरे (१९) याने अत्याचार केल्याची घटना २ एप्रिल २०१८ रोजी घडली होती.

ठळक मुद्देनांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील प्रकरण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

मुखेड (जि. नांदेड) : मुखेड शहरातील सहावर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना २०१८ मध्ये एप्रिल महिन्यात घडली होती. याप्रकरणी मुखेडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला वीस वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला.  

मुखेड शहरातील गायत्री गल्लीतील सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर घराशेजारील  संतोष घोगरे (१९) याने अत्याचार केल्याची घटना २ एप्रिल २०१८ रोजी घडली होती. पीडीत मुलगी दुपारी टी.व्ही. पाहण्यास घरी गेली असता संतोष घोगरे याने सदर अल्पवयीन मुलीला आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी या घटनेबाबत  मुखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन  संतोष घोगरे या आरोपीच्या विरोधात मुखेड पोलीस ठाण्यात पोस्कोसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरिक्षक कविता जाधव यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 

न्यायालयात सरकारी पक्षाच्या  वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलीची साक्ष व वैद्यकीय पुराव्याआधारे न्यायालयाने आरोपीस वीस वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्यावतीने  अ‍ॅड. महेश कागणे यांनी बाजू मांडली आहे. पोलीस अधिकारी डी. के. कांबळे यांनी त्यांना सहकार्य केले. 

टॅग्स :Rapeबलात्कारNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीjailतुरुंग