शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी नांदेड जिल्ह्यातील २५ जणांची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 18:35 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील ८२८ उमेदवारांची पोलीस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीसाठी शिफारस केली आहे़ यामध्ये नांदेड जिल्ह्यातील २५ जणांचा समावेश आहे़

नांदेड : पोलीस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१६ चा सुधारित निकाल जाहीर झाला आहे़ त्याआधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील ८२८ उमेदवारांची पोलीस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीसाठी शिफारस केली आहे़ यामध्ये नांदेड जिल्ह्यातील २५ जणांचा समावेश आहे़   

यात श्रीमंगल आनंद नामदेवराव, तुकडे नागनाथ हणमंतगोंडा, गावंडे किशोर श्यामराव, चव्हाण मारोती बाबूराव, भोसले संदीप व्यंकटराव, वाघमारे श्रीधर किशनराव, गोटतीर्थवाले जसपालसिंग राजसिंग, कोरके टोपाजी एकनाथराव, गिरी सुनीलगिर शिवगिर, घाडगे राजाभाऊ बाबूराव, लोसरवार बालाजी चंद्रकांत, जुन्ने ज्ञानेश्वर गोविंदराव, गंधकवाड पंढरी लक्ष्मण, बोराटे आतिष सीताराम, तारु रवींद्र मारोती, मेनकुदळे जगन्नाथ वैजनाथ, चव्हाण अविनाश बाबूराव, गाडेकर गजानन विठ्ठलराव, जोनापल्ले बालाजी भगवान, गोणारकर बालाजी राम, लोहेकर अजय यादवराव, जोंधळे बापू मारोती, सोनकांबळे गौतम गंगाधर, गायकवाड मुरारी किशनराव आणि सोनकांबळे अनिल चंपतराव यांचा समावेश आहे़ वरील २५ उमेदवारांचे पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण ८ जानेवारीपासून नाशिक येथील अकादमीमध्ये होणार  असून सदर प्रशिक्षणाकरिता संबंधित उमेदवारांना त्यांच्या आस्थापनेवरुन कार्यमुक्त करण्याचे आदेशही पोलीस महासंचालक कार्यालयाने दिले आहेत़

शिफारस झालेल्या उमेदवारांत परभणी जिल्ह्यातील ११ तर हिंगोली जिल्ह्यातील १२ जणांचा समावेश आहे़ परभणीमधून मुंडे भरत लक्ष्मणराव, गडदे संदीप भगवानराव, आगलावे प्रवीण शिवाजीराव, खरडे संतोष त्र्यंबकराव, गवळी युवराज दत्तराव, अबुज विनोद नरहरी, भिसे माधव मदनसाहेब, गायकवाड रमेश साहेबराव, परिहार चंदनसिंह रामसिंह,शिंदे नारायण मारोती आणि बोंडले शिवाजी लक्ष्मण यांचा समावेश आहे़ तर हिंगोलीतून गिते सुरेश पुंडलिकराव, पवार गणेश पंजाबराव, शेळके दीपक अमोल, चिट्टेवार तुळशीराम योगीराज, मरग रंजित फुलसिंग, काळे गजानन दत्ता, तावडे सतीश, नरवाडे शिवराज, फड राहुल, किरवले बालाजी, यलगुलवार राजेश आणि गायकवाड जलबाजी एकनाथ यांचा समावेश आहे़

टॅग्स :PoliceपोलिसNandedनांदेड