शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर हल्ला; दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:51 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील वर्षी झालेल्या आंदोलनात पोेलिसांवर दगडफेक करुन जखमी करणाऱ्या अनेकांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले होते़ यातील दोन आरोपींना नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे़

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील वर्षी झालेल्या आंदोलनात पोेलिसांवर दगडफेक करुन जखमी करणाऱ्या अनेकांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले होते़ यातील दोन आरोपींना नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे़निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून तत्पूर्वीच पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जिल्ह्यातील फरार, पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकांना आदेश दिले आहेत़ तसेच दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या़ त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरही कडक नजर ठेवण्यात येत आहे़ त्यात नांदेड ग्रामीण पोलिसांनी वडगाव येथील दोघांना अटक केली आहे़ गतवर्षी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड-आमदुरा रस्त्यावर आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला होता़ यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती़ या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले होते़ याप्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या आदेशावरुन अनेक आंदोलकांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते़ त्यातील वडगावचे गोविंद संभाजी पुयड आणि विजय संभाजी पुयड या दोघा भावांना अटक केली़

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक