शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोटा यात्रेत जखमी मल्लाचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:48 IST

कुस्ती चालू असताना मानेवर कुचकल्याने एक युवा पहेलवान बेशुद्ध पडला़ त्यास प्रथम भोकर व नंतर नांदेडला हलविण्यात आले होते़ मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़

हिमायतनगर : तालुक्यातील पोटा येथे दत्तात्रेय देवस्थान येथे दरवर्षी यात्रा भरते़ यंदा कुस्तीच्या फडामध्ये १८ वयोगटातील कुस्ती चालू असताना मानेवर कुचकल्याने एक युवा पहेलवान बेशुद्ध पडला़ त्यास प्रथम भोकर व नंतर नांदेडला हलविण्यात आले होते़ मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ या घटनेमुळे यात्रेला गालबोट लागले आहे.बुधवारी पालखी मिरवणुकीने झाली. तीन दिवसांच्या यात्रेतील दुसऱ्या दिवशी होणाºया कुस्त्यांच्या फडात जिल्ह्यातील शेकडो पहेलवांनानी गाजविला़दरम्यान, २७ रोजी गुरुवारी हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथील अनिल माधव राजेवाड (वय १८) हा पहेलवान प्रतिस्पर्धी पहेलवानासोबत कुस्ती खेळताना गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्यास तात्काळ उपचारासाठी भोकर येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने तेथून नांदेडला उपचारासाठी हलविण्यात आले होते. दरम्यान, २९ रोजी शनिवारी दुपारी एक वाजता त्या युवा पहेलवानाची प्राणज्योत मालवली.रोजमजुरी करून आपल्या आई वडिलांसह लहान भावाचा उदरनिर्वाह करणारा हा घरातील कर्ता युवक होता. हा युवक कुस्तींच्या फडात गंभीर जखमी झाल्याचे कळताच गावातील लोकांनी निधी जमा करून त्यास रुग्णालयात भरती केले होते. परंतु नियतीला हे पसंत आले नाही. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे़

टॅग्स :NandedनांदेडWrestlingकुस्तीReligious programmeधार्मिक कार्यक्रम