शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
2
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
3
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; मोदी सरकारनं 'या' प्रस्तावाला दिली मंजुरी, जाणून घ्या
5
VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्‍यालाच सुनावलं
6
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
7
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
8
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
9
Health Tips: ऑक्टोबर हीट कमी करण्यासाठी सकाळी अंशपोटी प्या 'हे' मॅजिक ड्रिंक 
10
विवाहित महिला पुतण्याच्या प्रेमात पडली, लिव्ह-इनमध्ये राहिली; वाद सुरू होताच आयुष्य संपवलं! आता पती म्हणाला...
11
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
12
Manifestation Tips: पैसा, मनःशांती, समाधान, जे हवं ते सगळं मिळेल; फक्त रोज करा 'हे' तीन उपाय
13
परेश रावल यांनी 'दृश्यम ३'ला दिला नकार; कारण सांगत म्हणाले, "स्क्रिप्ट खूप चांगली आहे पण..."
14
LG सारख्या लिस्टिंगचे संकेत देतोय 'हा' आयपीओ; २९ तारखेपासून खुला होणार, किती आहे GMP, पाहा डिटेल्स
15
थायलंडच्या 'मातृतुल्य' पूर्व महाराणी सिरिकिट यांचे निधन, दीर्घकाळ आजाराशी दिली झुंज
16
Marriage Astro Tips: लग्न ठरवताना घाई केली, तर भविष्यात हर्षल नेपच्युन देऊ शकतो धोका!
17
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
18
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
19
"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना
20
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?

सरकारकडून केवळ आश्वासनांची खैरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:07 IST

देशवासियांना आश्वासनाची खैरात वाटून अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने जनतेला मागील पाच वर्र्षांत फसविले आहे. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही.

ठळक मुद्देअमिता चव्हाण यांची सरकारवर टीका

नांदेड : देशवासियांना आश्वासनाची खैरात वाटून अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने जनतेला मागील पाच वर्र्षांत फसविले आहे. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट शेतकरी, व्यापारी व सामान्य माणसाला अडचणीत आणण्याचे काम मोदी व फडणवीस सरकारने केले. त्यामुळे या सरकारला सत्तेतून बाहेर काढून पुन्हा एकदा केंद्र आणि राज्यात काँग्रेसची सत्ता आणा असे आवाहन भोकरच्या आ. अमिताताई चव्हाण यांनी केले.बिलोली तालुक्यातील लोहगाव व आरळी या जिल्हा परिषद मतदारसंघातील बुथ कमिटी कार्यकर्ता शिबिरामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, माजी आ.रावसाहेब अंतापूरकर, मंगलाताई निमकर, जि.प.सदस्य संजय बेळगे, प्रवक्ते संतोष पांडागळे, गंगाधर सोंडारे, शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, केदार पाटील सोळुंके, प्रा.डॉ.कविता सोनकांबळे उपस्थित होते़ यावेळी आ़चव्हाण म्हणाल्या, बुथ कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक असून या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काँग्रेसचे पाळेमुळे अधिक मजबूत करण्याचे काम होत आहे. प्रत्येक बुथ कार्यकर्त्यांनी सतर्क राहून जास्तीचे मतदान करून घेणे गरजेचे आहे. मोदी व फडणवीस सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. शेतकºयांना बँकेत खाते काढण्यासाठी ३ हजार रुपए भरावे लागले. या खात्यावर १५ लाख रुपये येतील या भावनेने लाखो लोकांनी बँकेत खाते काढले खरे, परंतु खात्यावर पैसे तर जमा झालेच नाहीत, परंतु जे पैसे भरलेत तेही आता काढता येत नाहीत. शेतीमालाचे भाव कमी केले. उलट पेट्रोल-डिझेल, गॅस या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढविले. शेतकºयांच्या मालाची सरकार खरेदी करीत नाही. या शासनाने शेतकºयांना बँकेच्या व आॅनलाईन अर्ज भरून घेणाºया केंद्राच्या लाईनमध्ये उभे केले. या भागात काँग्रेस आमदार नसल्यामुळे जनतेची कामे झाली नाहीत.

टॅग्स :Nandedनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण