शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

एकादशी निमित्त भगर खाली, विषबाधा झाल्याने ७० भाविकांवर हदगावमध्ये उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 12:20 IST

मध्यरात्रीपासून अचानक भाविकांना चक्कर,मळमळ, अशक्तपणा असे लक्षणे सुरू झाली.

हदगाव: तालुक्यातील आठ ते दहा गावातील भाविकांना एकादशी ऊपवास असल्याने त्याने गावातील किराणा दुकानावरुन घेतलेली खुली भगर खाल्याने ६०ते७० भाविकांना विषबाधा झाली असुन हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात त्याचेवर उपचार सुरू आहेत.त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रदिप स्वामी यांनी सांगितले.

कामारी, हडसणी, वाळकी, वाटेगाव, हरडप, गुरफळी आदी गावातील भाविकांनी महाशिवरात्री पूर्वी येणाऱ्या एकादशीचा उपवास धरलेला होता. फराळ म्हणून गावातील किराणा दुकानावरुन घेतलेली खुली भगर भाविकांनी खाली. त्यानंतर मध्यरात्रीपासून या भाविकांना चक्कर,मळमळ, अशक्तपणा असे लक्षणे सुरू झाली. लागलीच सर्वांना हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळपर्यंत रुग्णांचा आकडा ७० वर गेला आहे. ठिकठिकाणावरुन रुग्ण दवाखान्यात दाखल होतच आहेत. सध्या सर्व रुग्णांची तब्बेत स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदिप स्वामी यांनी सांगितले.

टॅग्स :Nandedनांदेडfood poisoningअन्नातून विषबाधा